Showing posts with label श्री गणेशाय नमः. Show all posts
Showing posts with label श्री गणेशाय नमः. Show all posts

24 July 2011


हा ब्लॉग सुरु करण्याचा हेतू म्हणजे तशी मला स्केचिंगची भरपूर आवड पण रोज स्केच करण्याचा भरपू कंटाळा. तेव्हा या ब्लॉगच्या निमित्ताने रोज एक तरी स्केच काढून होयील.
म्हणून पहिलेच  गणपती बाप्पाचे स्केच टाकून सुरवात केली आहे. वरील चित्र कॅलीग्राफी टुल्स आणि लाल शाई ने काढले आहे.
जर काही चुका अथवा सूचना असतील तर मला जरूर कळवाव्यात, मी रोज एक तरी स्केच टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन .
read more "गणपती बाप्पा"
 

माझी ओळख

My Photo
SHRIKANT VALANJU
!! नमस्कार मित्रहो हा एक प्रयत्न आहे माझ्यातला "मी" शोधण्याचा!! माझी ओळख जगाला घडवून देण्यासाठी माझी गुपित मोकळी करण्यासाठी जुन्या विचारांना जिवंत करण्यासाठी मागे वळून पुन्हा एकदा पाहण्यासाठी ........
View my complete profile

तुम्ही माझा हा ब्लॉग पाहिलात का ?

श्रीकांत वळंजू °!!!

आता मी येथे हि

Visit blogadda.com to discover Indian blogs Blog Directory IndiBlogger - The Largest Indian Blogger Community  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सध्या उपस्थित असलेले

माझे पाहुणे

Followers

चित्र संग्रह

सर्व हक्क सुरक्षित

myfreecopyright.com registered & protected

मला मोबाईल वर फॉलो करा..

barcodelink.net