हा ब्लॉग सुरु करण्याचा हेतू म्हणजे तशी मला स्केचिंगची भरपूर आवड पण रोज स्केच करण्याचा भरपू कंटाळा. तेव्हा या ब्लॉगच्या निमित्ताने रोज एक तरी स्केच काढून होयील.
म्हणून पहिलेच गणपती बाप्पाचे स्केच टाकून सुरवात केली आहे. वरील चित्र कॅलीग्राफी टुल्स आणि लाल शाई ने काढले आहे.
जर काही चुका अथवा सूचना असतील तर मला जरूर कळवाव्यात, मी रोज एक तरी स्केच टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन .

0 comments:
Post a Comment