25 July 2011

पंडित भीमसेन जोशी


पंडित भीमसेन जोशी ह्यांनी आपले सारे आयुष्य फक्त संगीताची साधना केली आणि ह्याच साधनेतून त्यांनी लाखो संगीतकारांचे आयुष्य घडवले. हा लाख मोलाचा हिरा आता भारताने गमावला. त्यांची प्राणज्योत २४ जानेवारी २०११  रोजी सकाळी पुण्यात मावळली आणि ह्या संगीतमय दुनियेतून मायेचा व प्रेमाचा हात सर्वांनपासून दूर  झाला. या सुरांच्या  बादशहाला माझा मानापासून अखेरचा  प्रणाम. 
त्यांचे हे स्मित हास्य मी माझ्या चित्रातून दाखवण्याचा केलेला हा एक प्रयत्न. वरील चित्र चारखोल आणि सॉफ्ट ग्रेड पेन्सिल ने काढण्यात आले आहे

0 comments:

Post a Comment

 

माझी ओळख

My Photo
SHRIKANT VALANJU
!! नमस्कार मित्रहो हा एक प्रयत्न आहे माझ्यातला "मी" शोधण्याचा!! माझी ओळख जगाला घडवून देण्यासाठी माझी गुपित मोकळी करण्यासाठी जुन्या विचारांना जिवंत करण्यासाठी मागे वळून पुन्हा एकदा पाहण्यासाठी ........
View my complete profile

तुम्ही माझा हा ब्लॉग पाहिलात का ?

श्रीकांत वळंजू °!!!

आता मी येथे हि

Visit blogadda.com to discover Indian blogs Blog Directory IndiBlogger - The Largest Indian Blogger Community  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सध्या उपस्थित असलेले

माझे पाहुणे

Followers

चित्र संग्रह

सर्व हक्क सुरक्षित

myfreecopyright.com registered & protected

मला मोबाईल वर फॉलो करा..

barcodelink.net