skip to main
|
skip to sidebar
रोज एक चित्र
Home
18 January 2012
Still Life Part 2
चप्पलाणं मध्ये पण सौंदर्य असत,पण ते शोधता आल पाहिजे. असं मला ह्या चित्राकडे बघून वाटत. माझ्या मते तरी मी हे सौंदर्य माझ्या चित्रात उतरवण्यात काही उन्शी यशश्वी झालो आहे. आता तुम्हीच बघा आणि ठरवा की कितपत न्याय देऊ शकलो आहे मी ह्या चित्राला.
0 comments:
Post a Comment
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment